बीडच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सभेतही मुंडे बहीण-भावात नाराजी | Pankaja Munde | Dhananjay Munde

2022-09-30 158

भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैधनाथ साखर कारखान्याची आज सर्वसाधारण वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली या सभेला कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी वेळेत सभा घेतली. मात्र, या कारखान्याचे सभासद असलेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीला न जाता कार्यालयातील कार्यकारी संचालक आणि साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #Parli #Baidyanath #SugarMill #Maharashtra #NCP #BJP #SugarFactory #AjitPawar #SharadPawar #HWNews

Free Traffic Exchange

Videos similaires